संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत
सावली (सुरेश कन्नमवार)
सावली हंराबा मार्गावरील जिबगांव नाल्याला महापूर सदर रोड वरती दहा-बारा गावे येत असून नाल्याला पूर असून अनेक गावालगत नाल्याला पुराणे वेढलेला असल्यामुळे संपर्क तुटला आहे. असल्यामुळे हजारो एकर जमीन पाण्याखाली आली असुन काही शेतकऱ्याचे मोटर पंप, पाईप, नांगर, वखर, शेती उपयोगी साहित्य सुद्धा वाहुन गेल्याने अनेक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले असुन सावली तालुक्यात सतत साथ दिवसापासून संततधार पाऊस येत असल्यामुळे शेकडो घरांची पडझड झालेली आहे. तरी शासनाने लवकरात लवकर योग्य मौका चौकशी करावी व मोबदला देण्याची मागणी सावली तालुक्यातील शेतकऱ्या कडून होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!