मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा नगर प्रशासनाच्या दुर्लक्षित पणाचा बोझा पोलिसांवर
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - वरोरा शहराला नागपूर, चंद्रपूर, चिमूर, वनी मार्गा सोबतच अनेक छोटी मोठी गावे जुळत असल्याने या शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ राहते या वर्दळीत गणपती बाप्पाच्या आगमनामुळे अधिक भर पडली आहे. वरोरा शहराच्या महामार्गा सोबतच शहरातील मुख्य मार्गावर जनावरांचे मोठ मोठे कळप असल्याचे आढळून येत आहे.
त्यामुळे नियमित वाहतुकी सोबतच अतितातडीच्या वाहनासही मोकाट जनावरांचा अडथडा निर्माण होत आहे. या आधी ही मोकाट जनावरामुळे बरेच अपघात झाले आहे या मोकाट जनावराकडे नगर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कर्तव्यात गुंतलेल्या पोलिसांना मोकाट जनावरां पासून होत असलेल्या मार्गातील अडथडा दूर करण्यासाठी अधिकचे परिश्रम घ्यावे लागत आहे. त्यामुळे येथील जनावरांची विल्हेवाट लावण्याची मागणी येथील जनता करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!