काळी फीत लावून शिक्षकांचे आंदोलन
आज पासून भारत प्राथमिक विद्यालय व् लोकसेवा शाळेतील शिक्षकांचा काळ्या फीती लावून पुकारला संप
नवरगाव (अमोल निनावे)
शिक्षकानी आपल्या अनेक मागण्यांसाठी लक्षणीय संप पुकारलेला आहे.
महाराष्ट्र् राज्य शासकीय, निमशाशकिय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर समन्वय समितीच्या वतीने दि.5 सप्टेंबर पासून काळ्या फीती लावून कामकाज बंद ठेवणे. दिनांक 9 सप्टेंबर रोजी लाक्षणिक संप आणि दिनांक 11 सप्टेंबर पासून बेमुदत सपांची घोषणा केली आहे.अश्यातच आज पासून मोठ्या प्रमाणात प्राथमिक भारत स्कूल नवरगाव या शाळेतील शिक्षकांनी आपले संप पुकारलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!