पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष पदावर सुरेश डांगे यांची निवड

पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष पदावर सुरेश डांगे यांची निवड


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असलेल्या पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांचे सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉन एन. के. के. यांनी पुरोगामी पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदावर चिमूर येथील पुरोगामी संदेश चे संपादक सुरेश डांगे यांची निवड करण्यात आली आहे.
         सुरेश डांगे हे १९९३ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत, १३ मे २०१३ पासून त्यांनी स्वःताचे साप्ताहिक "पुरोगामी संदेश"सुरू केले आहे.
         पुरोगामी पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्धल सुरेश डांगे यांचे प्रा राजू रामटेके, कलीम शेख, भरत बंडे, उदय गडकरी, आमोद गौरकार, मनोज गाठले, रामदास ठुसे, धम्मान्नद डांगे, प्रदीप बंडे, हरीश कामंडी, विलास भोंगाडे, संजय कुंभारे,रविंद्र येसांभारे, अमर गाडगे, केवलसिंग जुनी, रवींद्र पाटील, राजेंद्र मोहितकर, गणेश राहिकवार, मिलिंद नरंजे, मिलिंद ढवळे, कृष्णा गोंगले, रोशन ढोक, नरेश पिळलेवान, स्वप्नील मालके, डॉ महेश खानेकर,बाबासाहेब काळे, मंगेश मस्के, नंदकिशोर अंबादे,प्रा पंकज घाटे, रतन ठाकूर, राहुल डांगे, संजय घुटके, सुरेश डांगे गुरुजी, दिगंबर मुन, हिरा गजभिये, एड धनराज वंजारी, एड महेशदत्त काळे, शालीक थूल, प्रा डॉ संजय पिठाडे, सुभाष शेषकर, प्रा डॉ चंद्रभान खंगार ,यशवंत वाघे, संजय मूततेलवार,दिनेश एकोणकर, अनिल डगवार,विनोद बोधेले ,नरेश निकुरे, सुधीर पंदिलवार,कमलेश बाम्बोडे, सौ.दिक्षा पाटील आदीने अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!