चारगावात भिंत कोसळली सुदैवाने वाचले तीन जीव



सावली (विशाल नर्मलवार ) 
आज दि. १०/०९/२०१९ ला सायंकाळी ७ वाजता सावली तालुक्याच्चा चारगाव येथील श्री. किशोर वाढई यांच्यावर घराची भिंत कोसळली.
किशोर वाढई, त्यांची पत्नी व दोन वर्षाचा मुलगा घरात होते. व घराची भिंत व कवेलू त्यांच्यावर पडले. पण सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!