नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा.
नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा.
मूल (वार्ताहर)
माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ.सव॔पल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विविध कार्यक्रमाची रेलचेल असलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक मंडळीनी पुढाकार घेतला होता. विद्यार्थानी सकाळपासूनच शाळेचे प्रशासन सांभाळून शिक्षक दिनाची सुरुवात केली.
प्राचाय॔ रमेश खडतकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या माग॔दश॔न काय॔क़मात अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीनी शिक्षकांना मानवंदना दिली.
या प्रसंगी वकुत्व स्पर्धेत राज्यस्तर गाठलेल्या कु. वाळके या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. स्वयंशाशनात सहभागी विद्यार्थांना यावेळी गुणानुक्रमे पारितोषिके देण्यात आली.
या कार्यक्रमात प्रा. महेश पानसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात प्रा. किसन वासाडे, प्रा. कामडी, प़ा. कातकर, प्रा. पुस्तोडे, प्रा. येरोजवार, प्रा. सौ. खोब़ागडे, सौ. वैरागडे, हेमंत सुपनेर सौ. दुबेवार उपस्थित होते.
काय॔क़माचे सुंदर संचालन कु. चैताली शेंडे हिने केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!