सावली पोलिसांनी पकडली 70 हजाराची दारू
सावली (प्रतिनिधी)
आज रोजी मिळालेल्या माहितीवरुन मॉजा सावली खाती मोहल्ला येथील नामे राहुल उर्फ मुन्ना मोहुर्ले याचे घराजवळील सांधवाडीत देशी दारू लपवून ठेवली आहे अशी माहिती मिळाल्याने सदर जागेची पाहणी केली आसता 4 प्लास्टिक चुंगडीत एकूण 700 नग 90 ML नी भरलेल्या देशी दारू रॅकेट संत्रा कंपनी सीलबंद किंमत 70,000, रु. चा माल मिळून आला तसेच दोन आरोपी नामे 1) राहुल मोहुर्ले 2) स्वप्नील धर्मपवार दोन्ही रा. सावली याना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!