कामबंद आंदोलनात पर्यायी व्यवस्था करा

तालुका सरपंच संघटनेच्या वतीने निवेदन.

मूल (प्रकाश चलाख)

 तालुका सरपंच संघटनेच्या वतीने मुल तालुक्यात अतीवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांचा पंचनामा करुन त्यांना तात्काळ मदत मीळावी, यासाठी तहसीलदार साहेबांना आज दी. 09 सप्टेंबरला नीवेदन देन्यात आले.


 तसेच ग्रामसेवक व ग्रामवीकास अधीकार्यांचा कामबंद आंदोलन सुरु असल्यामुळे ग्रामपंचायतच्या कामकाजात मोठी अडचन नीर्मान होत आहे, तरी पर्यायी व्यवस्था ऊपलब्ध करुन ग्रामपंचायतीचा कारभार पुर्ववत करुन द्यावा म्हनुन संवर्ग वीकास अधीकारी यांना नीवेदन देन्यात आले.
 ग्रामसेवक संघटनेच्या कामबंद आंदोलन काळात तात्काळ पर्यायी व्यवस्था करन्याचे आश्वासन संवर्ग वीकास अधीकारी कलोडे साहेब यांनी दीले. तर अतीवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांचा पंचनामा करुन तात्काळ मदत देन्याचे आश्वासन तहसीलदार जाधव साहेब यांनी दीले.

  डोंगरगाव सरपंच मुकेश गेडाम  व नांदगाव सरपंच मंगेश मगनुरवार यांच्या नैत्रुत्वात गेलेल्या शीष्टमडळात ऊश्राळा सरपंच बंडु नर्मलवार, चीमडा सरपंच सवीता बोरुले, चीखली सरपंच ऊर्मीला कडस्कर, मारोडा सरपंच स्वाती पुंकटवार, टेकाडी सरपंच प्रियंका नीमगडे, ऊथळपेट सरपंच पालीन्द्र सातपुते, चीतेगाव सरपंच ज्योती मेश्राम, चांदापुर ऊपसरपंच दीलीप पाल, बेंबाळ ऊपसरपंच मुन्ना कोटगले, मोरवाही सरपंच सुरेश झरकर, बोरचांदली सरपंच ऊषा दुर्गे, बोंडाळा सरपंच जालींदर बांगरे गोवर्धन सरपंच तुळसाबाई जाधव तथा तालुक्यातील सरपंच, ऊपसरपंच व सदस्य ऊपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!