आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या कुशल नेतृत्वावर,विकासकार्यावर आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत चिमूर तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या कुशल नेतृत्वावर,विकासकार्यावर आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत चिमूर तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
मोटेगाव - प्रतिनिधी ( अजित सुकारे )
मोटेगाव : - चिमूर येथील रश्मीताई आशिषजी डाहूले,दुर्गाताई सुभाषजी कटारे,शबाना शेख,संगीताताई पंजाबराव कटारे,ललिताताई विजय कटारे या सर्व महिला कार्यकर्त्यांचा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या जनहित व विकास कार्यावर विश्वास ठेवून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.
यावेळी वसंतभाऊ वारजूरकर जेष्ठ नेते क्षेत्र,पायलताई कापसे जिल्हा उपाध्यक्ष माहिला आघाडी,छायाताई कंचर्लावार गटनेत्या न.प चिमूर, गीताताई लिंगायत चिमूर तालुका अध्यक्ष महिला आघाडी,शिल्पाताई राचलवार माजी नगराध्यक्ष न.प.चिमूर, मायाताई नन्नावरे जेष्ठ नेत्या महिला आघाडी,आशाताई मेश्राम नेत्या महिला आघाडी,अन्य महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या प्रवेश घेताना यांनी शिष्टाई केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!