चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ बंगडीया यांनी स्वयंरोजगार करीता महिलांना शिलाई मशीन केले वाटप

चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ बंगडीया यांनी स्वयंरोजगार करीता महिलांना शिलाई मशीन केले वाटप

मोटेगाव - प्रतिनिधी (अजित सुकारे )

मोटेगाव : - चिमूर शहरात आमदार बंटी भाऊ भांगडीया यांनी स्वयंरोजगाराकरीता महिलांना शिलाई मशीन भेट दिली त्यांनी आपल्या वाढदिवसाला दिलेला शब्द पूर्ण केला.आणि स्वयंरोजगार करण्यासाठी महिलांना शिलाई मशीन आपल्या स्वखर्च मधून भेट म्हणून दिल्या यावेळी अरुनजी लोहकरे, समिरभाऊ राचलवार, संदेश पंधरे, प्रशांत चिडे, नरेंद्र पंधरे, विक्की कोरेकर, मनोहर निखाते, भूषण सातपुते, सचिन बघेल, व भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते लाभार्थी महिला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!