सामाजिक युवा ब्रिगेड संघठन नवरगाव यांच्या तर्फे पोलिस चौकी इथे रक्षाबंधन कार्यक्रम साजरे करण्यात आले

सामाजिक युवा ब्रिगेड संघठन नवरगाव यांच्या तर्फे पोलिस चौकी इथे रक्षाबंधन कार्यक्रम साजरे करण्यात आले       

    
नवरगाव (अमोल निनावे)    
आज 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस तसेच रक्षाबंधन दिवसाचे औचित्य साधून सामाजिक युवा ब्रिगेड संघठन तर्फे सिंदेवाहि पोलिस स्टेशनचे ठानेदार श्री निशिकांत रामटेके साहेब ,पो उप निरीक्षक पाटिल सर ,आवारे सर व् त्यांची सिंदेवाहि येथील पोलिस टीम आणि पोलिसचौकी इथिल नविन कर्मचारी यांना  सामजिक युवाब्रिगेड संघठनेच्या महिलांच्या हातून  राख्या  बांधण्यात आल्या.                                               रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक बहिनी आपल्या भावाला आतुरतेने राखी बांधन्या करीता जात असतात व् भाऊ पण आपल्या बहिनीची आतुरतेने वाट बघत असते मात्र पोलिस हे आपल्या कर्तव्यामुळे आपले परिवार सोडून कोसो दूर राहत असतात.व् आपल्या रक्षणासाठी सदैव झठत असतात त्यामुळे संघठनेच्या वतीने पोलिसांना भाऊ चा दर्जा देऊन त्याना आज रक्षाबंधनाच्या दिवशी सामजिक युवा ब्रिगेडसंघठनाच्या सदश्याच्या व् प्रमुखच्या महिलांनी राखी बांधून भाऊ बहिनेचे नाते अतूट केले.यामुळे नवरगाव परिसरामधे आनंदाचे व् कुतुहुलाचे वातावरण निर्माण झाले आहे.महत्वाच् म्हणजे आजच्या दिवशी सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेची निर्मिति झाली होती.या प्रसंगी सामजिक युवा ब्रिगेड संघठन् प्रमुख श्री अमोल निनावे ,उप प्रमुख अशोक निमगळे, सदश्य प्रणय गायकवाड़ ,भोला बावने ,विशाल निमगळे,फिरोज निमगळे व अन्य   अनेक कार्यकर्ते व् नवरगाव वाशिय नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!