चिमूर तालुक्यातील नगर परिषद क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या गुरुदेव वार्ड परिसरातील रहिवासी असलेले रमेश बालाजी शिवरकर यांना आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्यातर्फे देण्यात आली आर्थिक मदत

चिमूर तालुक्यातील नगर परिषद क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या गुरुदेव वार्ड परिसरातील रहिवासी असलेले रमेश बालाजी शिवरकर यांना आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्यातर्फे देण्यात आली आर्थिक मदत

मोटेगाव - प्रतिनिधी ( अजित सुकारे )

मोटेगाव : - रमेश बालाजी शिवरकर यांचे अतिवृष्टीमुळे घर पडले असून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांना कळताच  पदाधिकाऱ्यांमार्फत  नुकसान ग्रस्त बालाजी शिवरकर यांना आज दि.१४/०८/२०१९ ला आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी मद्त देतांना भाजपा चे जेष्ठ नेते बकारामजी मालोदे,प्रवीणजी गणोरकर,जोशी साहेब,प्रशांतजी चिडे व आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!