अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीने नवरगाव नगरी दुमदुमली
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीने नवरगाव नगरी दुमदुमली
नवरगाव (अमोल निनावे)
साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 99 व्या जयंती निमित्याने नवरगावच्या मातंग समाज तर्फे आज दिनांक 3/8/2019 रोजी भव्य विद्वर्भ स्तरीय बॉन्ड पथक स्पर्धा ठेवण्यात आले होते.त्या निमित्याने अगोदर गावामधुन् मोठी एक रैली काढण्यात आली ज्यात अनेक विदर्भातील बॉन्ड पथक आपआपल्या तालासुरात बॉन्ड वाजवुन पूर्ण नवरगाव नगरीला मंत्र मुग्द करुण टाकले. यात चंद्रपुर,वरोरा,नागपुर ,गिरड़ ,शिर्डी शेगाव अश्या अनेक दुरवरच्या बॉन्ड पथकाच्या टीमा सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर लगेच रमाबाई सभागृहा मधे अणाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्याने मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित केलेला होता.या कार्यक्रमाचे उदघाटक मा.श्री रमाकांतजी लोधे जिल्हा परिषद् सदश्य तसेच अध्यक्ष प्रा.डॉ.उमेश इंदुरकर सर ,प्रमुख पाहुने मा.श्री विलासजी वानखेड़े तसेच प्रमुख मार्गदर्शक श्री प्रा.डॉ गजानन कोर्तुलवार सर होते.तसेच बहुसंख्य समाजातील लोक या कार्यक्रमाला हजर होते.कार्यक्रमाचे संचालन प्रणय गायकवाड यानि केले.प्रथम बक्षीस 21001 रु तर द्वितीय 11001 रु तृतीय 5001 रुपए प्रमुख पाहुणे व् उदघाटक यांच्या हस्ते देण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!