किशोर जयस्वाल यांच्या निधनाने शंकरपुरात शोककळा



शंकरपुर (जगदीश पेंदाम)
येथील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी लाईन मध्ये महत्त्वाचे स्थान असलेले तसेच माजी वार्ताहर किशोर भाऊ बाबुलालजी जयस्वाल वय 54 वर्ष यांचे दीर्घ आजाराने नागपूर येथे निधन झाले.
त्यांच्या निधनाने व्यापारी लाईन गावामध्ये शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!