चिमूर विधानसभेचे लोकप्रिय नेते धनराजभाऊ मुंगले यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा डोंगर्ला इथे शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण
चिमूर विधानसभेचे लोकप्रिय नेते धनराजभाऊ मुंगले यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा डोंगर्ला इथे शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चिमूर विधानसभेचे लोकप्रिय नेते धनराजभाऊ मुंगले यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा डोंगर्ला इथे शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर सर्वश्री अतुलभाऊ पडोळे, कमलाकर येरुणकर , प्रमोद गेडाम सर , रविंद्र सोनकुसरे सर, प्रवीणभाऊ जांभुळे , सुधाकर जांभुळे , आशिष धाडसे ,अनिल धाडसे , विक्रम नन्नावरे, सौरभ दडमल , विलास जांभुळे, संजय मुंगले ,सेवक रामटेके , गणेश शिवरकर ,शुभम गोहणे ,अनिकेत पोहकर तसेच कार्यकर्ते आणि आदी ग्रामवासी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!