चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस उप निरिक्षक तथा पोहवा व नापोशी यांना सन्मानचिन्ह देऊन केले सन्मानित

चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस उप निरिक्षक तथा पोहवा व नापोशी यांना सन्मानचिन्ह देऊन केले सन्मानित

चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - दिनांक.१३/०८/२०१९ पोलीस स्टेशन चिमूर येथील अप.क्र.३०२/१९ कलम ४६१,३८० भादवि च्या गुन्हातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यांचेकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणल्याबाबत पोलीस अधिक्षक डॉ.माहेश्वर रेड्डी यांनी पो.स्टे. चिमुर येथील पो.उप.नि. राजू गायकवाड , पोहवा. विलास निमगडे / २१८८ , नापोशि किशोर बोढे /२८८९ यांना सम्मान चिन्ह देऊन सन्मानित केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!