नागपंचमीच्या दिवशी दिले नागाला जीवदान.
नागपंचमीच्या दिवशी दिले नागाला जीवदान...
शंकरपुर (जगदीश पेंदाम)
येथून जवळच असलेल्या खैरी येथील रहिवाशी विठ्ठल धोत्रे यांच्या घरी नाग असल्याची माहिती शंकरपूर येथील तरुण पर्यावरणवादी मंडळाच्या सदस्याला साप असल्याची माहिती देण्यात आली.
सर्पमित्र निखिल शिवरकर विकी मानकर शुभम कांबळी त्यांनी त्याठिकाणी जाऊन सापाला पकडून डोंगरगाव तलाव परिसरामध्ये वनविभागामार्फत सुरक्षित सोडण्यात आले आहे..
आज नागपंचमीच्या दिवस असल्यामुळे नागाला पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!