भारतीय जनता पार्टी चिमूर तर्फे माजी परराष्ट्रमंत्री सुषमाजी स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण
भारतीय जनता पार्टी चिमूर तर्फे माजी परराष्ट्रमंत्री सुषमाजी स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण
मोटेगाव - प्रतिनिधी ( अजित सुकारे )
मोटेगाव : - दिनांक ९ ऑगस्ट रोजी भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमाजी स्वराज यांना भारतीय जनता पार्टी कार्यलाय चिमूर येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी भाजपा चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.दिलीपजी शिवरकर, महामंत्री विनोदभाऊ अढाल,माजी नगराध्यक्षा शिल्पाताई समीर राचलवार,प्रकाशजी बोकारे,अशोकजी कामडी,प्रशांत चिडे, शहर अध्यक्ष सचिनभाऊ फरकाडे,सचिन बघेल,छायाताई कंचलावार,महिला जिल्हा उपाध्यक्ष पायलताई कापसे,मायाताई नंन्नावरे,फारुख शेख,तालुका उपाध्यक्ष हरीश पिसे,अरुणभाऊ लोहकरे,जयंतजी गौरकर,नितीनभाऊ कटारे,कल्याणी सातपुते, विवेक कापसे, विकी कोरेकर,संजय कुंभारे, उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!