वरोरा जि.चंद्रपुर येथे लोकनेते, विकासपुरुष मा. ना.सुधीरभाऊ मूनगंटीवार (मंत्री.अर्थ.नियोजन व वने) यांचा वाढदिवसा निमित्य
वरोरा जि.चंद्रपुर येथे लोकनेते, विकासपुरुष मा. ना.सुधीरभाऊ मूनगंटीवार (मंत्री.अर्थ.नियोजन व वने) यांचा वाढदिवसा निमित्य
वरोरा -प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - दि. ३०/०७/२०१९ ला उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे फळवाटप करण्यात आले सोबतच मा.सुधीरभाऊ यांच्या वाढदिवसच्ये औचित्य साधून शहीद स्मारक पासून फ्लाय ओव्हर तसेच गोंडवाना चौक ते सपाटे चौक पर्यंत आर.सी सी. रोड,पेव्हिंग ब्लॉकसह बांधकाम करणे व सी.सी.ड्रेनचे बांधकाम करणे या कमाच्ये भुमिपूजन करण्यात आले या संपुर्ण कार्यक्रमा प्रसंगी श्री.संजय देवतळे {माजी मंत्री मा.रा.} श्री.अहेतेशाम अली{अध्यक्ष-न.प.वरोरा}, सौ.सुनीता नि. काकडे {बांधकाम सभापति},श्री.अनिल साकरीया{नियोजन सभापती}सौ.ममता मरस्कोल्हे {सभापती-महिला व बालकल्याण}, नगरसेवक- श्री.छोटूभाई शेख,श्री.बाबासाहेब भागडे, श्री.श्री.दिलीप घोरपड़े,श्री.दिनेश यादव,डॉ.गुणानंद दुर्गे, सौ.रोहिणीताई देवतळे {सभापती-पं.स.वरोरा},सोबतच श्री.किशोर टिपले,श्री.परसराम मरसकोल्हे,श्री.कविश्वर मेश्राम,श्री.भरत तेला,श्री.किशोर भोयर,श्री.सुभाष कुंटेवारजी,श्री.रवि कष्टी,श्री.मधुकर ठाकरे,श्री.विलास गैनेवार,श्री.जगदीश तोटावार,श्री.विलास दारापुरकर,श्री.प्रवीण उमाटे,श्री.मोहन रंगदळ,श्री.संदीप विधाते,श्री.अमीत आसेकर,श्री.संजय राम,श्री.राहुल दागमवार,श्री.सुनील हलमारे,बंटी,श्री.शकील नागभीडकर,मुकेश,आशा अनेक लोकांच्या उपस्थितीत मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुंनगंटिवार यांच्या वाढदिवस निमित्य रुग्नांणा फळवाटप आणि रोड च्या भूमिपूजन करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!