वीज तक्रार संबंधी निवेदन.

वीज तक्रार संबंधी निवेदन.


मुल (प्रकाश चलाख)

 दि.२५/७/२०१९ ला MSEB मूल येथे तक्रार निवारण संबंधी शेतकर्‍यांना कृषी पंपाकरिता त्वरीत विज पुरवठा करण्यात यावे व घरगुती मिटर बिलचे दर कमी करुन जून महिन्याचा दिलेल्या बिलाची रक्कम कमी करावे व थोडासा पाऊस वादळ वारा आला तरी दररोज लाईन बंद पडतो त्याकरिता कर्मचारी (लाईनमन) मुख्यालयी ठेवण्यात यावे याकरिता सहाय्यक अभियंता चौरसिया यांना त्यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.

 त्याप्रसंगी संजय मारकवार सदस्य पं.स.,अखिल गांगरेड्डीवार सरपंच भेजगाव, सुमीत आरेकर सरपंच नवेगाव भू ,योगेश शेरकी सरपंच बोंडाळा बु. जालीधंर बांगरे सरपंच बोंडाळा खु. कैलास चलाख, विवेक उराडे, तालूक्यातील सरपंच उपसरपंच उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!