डॉ. कुंभारे यांना एक्सलन्स अवार्ड



अभिमानाची , आनंदाची  वार्ता...आदरणीय डॉ. कुंभारे साहेब यांना सकाळ वृत्तपत्र समूहा तर्फे देण्यात येणारा मानाचा  " एक्सलन्स अवार्ड " फॉर लाईफ टाईम आचिव्हमेंट    हा पुरस्कार काल दि.21 जुलै  रोजी नागपुर येथील  " हॉटेल सेंटर पॉईंट " येथिल भव्य समारंभात   मा.नितीनजी गडकरीं यांच्या हस्ते साहेबांना  देण्यात आला ।  गडचिरोली जिल्ह्यातील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ ,सामाजिक , वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगिरी ,समाज सेवेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी करिता साहेबांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!