पेंढारी नवरगाव मार्ग बंद

पेंढरी नवरगाव रस्त्यावरती  मोठे झाड़ पडल्याने मार्ग बंद


नवरगाव (अमोल निनावे)
    मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नले नादया ला पुर आले आहे.त्यातच आता रस्त्याच्या बाजूला असणारे मोठे झाडे रसत्यावर्ति पडल्यामुळे 2 तासा पासून पेंढरी चिमूर ते नवरगाव मार्गावर्ती वाहतूक खोळबलि आहे. अनेक प्रवाशी व् शाळकरी मुले त्या ठिकाणी थांबलेले आहेत.चार ही बाजूने नवरगाव रोडची पाहणी केली असता शिवनी नवरगाव रोड तसेच नाचनभटि नवरगाव रोड तसेच गिरगाव ते नवरगाव रोड पुल भरल्यामुळे मार्ग बंद झाले आहे.शेतकरी मार्ग मात्र सुखावलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!