अस्वलीचा विद्यार्थिनीवर हल्ला-विद्यार्थिनी जखमी
मुल (प्रतिनिधी)
जखमी विद्यार्थीनीस उपचाराकरिता दवाखान्यात भरती करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर वन विभागाच्या वाहनाने तिला चंद्रपूर येथे पुढील उपचाराकरिता नेण्यात आले. नेता ही मूळ तालुक्यातील केळझर येथील रहिवासी आहे.
यापूर्वीही महाविद्यालयाच्या परिसरात अस्वलांचे वारंवार दर्शन झाले होते हे येथे विशेष



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!