आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांचेकडून पळसगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप
आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांचेकडून पळसगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप
वर्षाताई लोणारकर माजी पंचायत समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थिती
मा हाफीज शेख अद्यक्ष शाळा समिती
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर विधानसभा क्षेत्रातील पळसगांव येथिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्या मा वर्षाताई लोणारकर ,हाफीज शेख शाळा समिती अद्यक्ष हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी नोटबुक वाटप केले. प्रत्येक घटकातील विदयार्थी मोठा व्हाचा उच्चशिक्षित व्हावा म्हणून प्रत्येक वर्षी शाळा सुरू होताच चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया हे स्व खर्चातून नोटबुक व त्याच प्रमाणे उच्च शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यास आर्थिक मदत करतात.प्रत्येक विदयार्थी घडावा व मोठा व्हावं हाच त्यांचा उद्देश आहे. या प्रसंगी भाजपा जेष्ठ नेते व विनोद अडालं तालुका महामंत्री ,प्रवीण गणोरकर जी प प्रमुख, गजानन गुळधे, हरिदास नागोसे हॅपीज शेख भाजपा पदाधिकारी व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!