राहुल पडालवार यांना वर्ल्ड एक्सीलेंस एवार्ड जाहिर
राहुल पडालवार यांना वर्ल्ड एक्सीलेंस एवार्ड जाहिर
अहेरी (सेवा पवार)
अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया , आणि ह्यूमन राइट्स इंटरनॅशनल फेडरेशन च्या तर्फे वर्ल्ड पिस कॉक्लेव २०१९ चे आयोजन ११ ऑगस्ट ला करनाल ( पंजाब ) ला आतंरराष्ट्रीय स्तरीय भव्य आयोजन केला गेला आहे.
वर्ल्ड पिस कॉन्क्लेव २०१९ च्या आंतरराष्ट्रीय सेमिनार मध्ये देशातील महान व्यक्तीमत्वच्या गौरव वर्ल्ड एक्सीलेंस एवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. तसेच देशातील महान विभूतीना वर्ल्ड पिस अेंबेसेडर २०१९ च्या उपाधीने कार्यक्रम सन्मानित करण्यात येणार आहेत.
सदर आंतरराषट्रीय कार्यक्रमात आलापल्ली येथील श्री. राहुल रमेश पडालवार यांना वर्ल्ड एक्सीलेंस एवॉर्ड २०१९ देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. असे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले.
राहुल पडालवार हे ३५ वर्षाचे युवा असून मागील २० वर्षांपासून पत्रकारिता, समाजकार्य, अध्यात्म, साहित्य, शिक्षण क्षेत्र , योग व नेचुरोपैथी अश्या विविध क्षेत्रात अष्टपैलू आणि उत्कृष्ठ कार्य करीत आहे. यांच्या कार्याचा व्याप गडचिरोली पासून अख्या भारतात व्याप्त होत आहे. यापूर्वी पण त्यांच्या कार्याचा गौरव विविध संस्था संघटना कडून केला गेला आहे. तसेच यापूर्वी त्यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार , नॅशनल एक्सीलेंस एवार्ड2019, नॅशनल प्राइड एवार्ड वॉर्ड २०१९ असे राष्ट्रीय एवॉर्ड मिळाले आहेत. राहुल पडालवार याना वर्ल्ड एक्सीलेंस एवार्ड 2019 हा आंतरराष्ट्रीय एवार्ड च्या यशाबद्दल त्यांचा चाहता वर्ग त्यांचे कौतुक करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!