तळोधी पोलिसांनी राबवली सारथी उपक्रमाची वाटचाल

तळोधी पोलिसांनी राबवली सारथी उपक्रमाची वाटचाल    


नवरगाव (अमोल निनावे )                 
तळोधी पोलीस स्टेशन हद्दी मध्ये पेट्रोलिंग करीत असता सायं 5:00 च्या सुमारास अचानक जोर जोरात पाउस आला व  त्याच वेळी लहान मुलांची शाळेची सुटी झाली आणि लहान  मुल ओले होऊ नये म्हणून त्यांना "पोलीस सारथी उपक्रम" अंतर्गत तलोधी पुलिस स्टेशनचे ठानेदार श्री .सिरसाट साहेब  यांनी आपल्या पोलिसच्या गाडीत  मुलांना घरी नेवुन सुखरूप सोडले.यामुळे मुलांच्या आई वडिलांनी तलोधी पोलिस चे आभार मानले.चंद्रपुर पोलिस अधिक्षक श्री .डॉ.महेशकुमार रेड्डी साहेब यांचे खरच छान उपक्रम आहे या उपक्रमामुळे महिलांना व् मुलांना सुरक्षा प्राप्त होत आहे .चंद्रपुर जिल्ह्यात सगड़ी कड़े पोलिसांन बदल आदर भाव निर्माण होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!