महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मौजा नागभीड येथे साबुदाणा खिचडी चे वाटप करताना माजी भाजप तालुका अध्यक्ष धनराज मुंगले

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मौजा नागभीड येथे साबुदाणा खिचडी चे वाटप करताना माजी भाजप तालुका अध्यक्ष धनराज मुंगले 


चिमूर  - प्रतिनिधी

         विलास मोहिनकर


चिमूर : - नागभीड दिनांक.०४/०३/२०१९ ला महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मौजा नागभीड येथे साबुदाणा खिचडी चे वाटप करताना माजी भाजप तालुका अध्यक्ष तथा जेष्ठ नेते धनराज मुंगले चिमूर विधानसभा क्षेत्र व याप्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळी मनोज भाऊ पाऊणकर अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर , दिघोरे , उपाध्यक्ष दामोदरजी मिसाळ , संचालक गजानन पाथोडे , संचालक जहांगिर भाई कुरेशी , विनोद भाऊ वरखडे , मनोज भाऊ कोहाळ , धनराज ढोक , धनराजभाऊ खांडेकर , तसेच नागभीड तथा ईतर परिसरातील भाविक जनता याप्रसंगी उपस्थित होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!