मांगलगांवचे तत्कालीन ग्रामसेवक श्री.वाय.पी.कापगते शुल्लक कारणावरून निलंबित.

मांगलगांवचे तत्कालीन ग्रामसेवक श्री.वाय.पी.कापगते शुल्लक कारणावरून निलंबित.

शंकरपूर (जगदीश पेंंदाम)

    जिल्हा परिषद अंतर्गत तालुक्यातील अनेक गावामध्ये तक्रारीच्या अनुसंगाने चौकशी होवून फाईल धूळखात जिल्हा परिषदेमध्ये पडुन आहेत. परंतु मौजा मांगलगांव येथील तक्रार एका "सफेद कपडे खिसे खाली" नेत्याने करून कार्यकारी विस्तार अधिकारी यांचेकडून चौकशी अहवाल तयार करून प्रभारी CEO कडुन एका आमदारकिचे दिवास्वप्न पाहणारे, गुडघ्याला बांशिग बांधून असलेल्या स्वंयभू नेत्याच्या सांगण्यावरून निलंबित करण्यात आले.

          जनतेची कामे करणारे व शासनाच्या विविध योजनांची जबाबदारीने अमलबजावणी करणाऱ्या ग्रामसेवकास तडकाफडकी बचावाची संधी न देता निलंबित करणे योग्य नाही. याचा प्रफुल कोलते जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा यांचेकडून निषेध करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!