चंद्रपूर जिल्ह्यातील ३ विधानसभा क्षेत्राकरीता युवक काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती
चंद्रपूर जिल्ह्यातील ३ विधानसभा क्षेत्राकरीता युवक काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती
चिमूर- प्रतिनिधी
विलास मोहिनकर
चिमुर: - दिनांक.२७/०२/२०१९ ला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष सत्यजित तांबे.
यांच्या आदेशानुसार ,चंद्रपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा
युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नव्याने घोषित करण्यात आली आहे.
चिमुर विधानसभा युवक काँग्रेस करीता कार्यकारी अध्यक्षपदी गौतम पाटील यांची नियुक्ती तर वरोरा भद्रावती विधानसभा युवक काँग्रेस कार्यकारी अध्यक्षपदी संदिप दिडमिशे यांची नियुक्ती व बल्लारशाह विधानसभा युवक काँग्रेसच्याकार्यकारी अध्यक्षपदी आकाश अन्देवार यांची नियुक्ति करण्यात आली. या नवनियुक्त कार्याध्यक्षांनी पुढील १५ दिवसात जास्तीत जास्त
चलो पंचायत अभियानात सहभागी व्हावे असे आव्हान चंद्रपुर जिला युवक काँग्रेसचे प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव मोहम्मद इरशाद शैख़ यांनी केले.या नवनियुक्त कार्यकारी
अध्यक्षांचे चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस कमिटी तर्फे अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!