नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या हस्ते कॉलरी वार्ड मधिल झोपडपटी प्रभागात नळ कनेक्शन च्ये उद्घाटन

नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या हस्ते कॉलरी वार्ड मधिल झोपडपटी प्रभागात नळ कनेक्शन च्ये उद्घाटन


वरोरा - प्रतिनिधी

         आलेख रट्टे


वरोरा : - आज दि.२५/०२/१९ ला वरोरा जि.चंद्रपुर येथील कॉलरी वार्डमधिल झोपडपट्टी रहीवासीयांवर श्री.गजानन महाराज प्रकट दिन या दिना निमित्य  खरोखरच गजानन महाराजांची कृपा आज झोपडपट्टी वासीयांवर प्रकटली. मागील अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित असलेल्या झोपडपट्टी वसियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती ती गरज आज पूर्ण झाली.श्री.अहेतेशाम अली (अध्यक्ष न.प.वरोरा), अनिल झोटिंग (उपाध्यक्ष-न.प.वरोरा), शेख जैरूद्दीन छोटूभाई (पाणी पुरवठा,

गजानन मेश्राम(विरोधी पक्ष  नेते),सौ.दिपाली टिपले (आरोग्य  सभापति-न.प.वरोरा), श्री.पंकज नाशिककर (नगरसेवक-न.प.वरोरा), सौ.राखी गिरटकर (नगरसेविका- न.प.वरोरा),श्री.दिलीप घोरपडे(नगरसेवक-न.प.वरोरा), श्री.गुणानंद दुर्गे (नगरसेवक-न.प.वरोरा), श्री.संदीप मेश्राम, श्री.मनिष काळबांडे सर, पाणी पुरवठा निरीक्षक -श्री.आशीष गेडाम, श्री.मकसूद भाई, या सर्वाच्या उपस्थितीत झोपडपट्टी वसियांना नळ कनेक्शन देऊन आज उद्घाटन करून नळ कनेक्शन सुरु करण्यात आले..! या प्रसंगी कॉलरी वार्डातील झोपडपट्टी वासीयांनी नगराध्यक्ष आणि उपस्थित सर्व सभापति, न.प.सदस्य यांच्ये आभार मानून सत्कार केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!