ब्रम्हपुरी येथे फटाके फोडून जलोश साजरा
ब्रम्हपुरी येथे फटाके फोडून जलोश साजरा
प्रतिनिधी - ब्रम्हपुरी
स्वप्नील अलगदेवें
ब्रम्हपुरी : - पुलवामा येथील शहिद झालेल्या जवनांना च्या तेराव्या दिवशी प्रतिउत्तर म्हणून भारतीय वायु सेनेने पाकिस्तातील दहशदवादी कॅम्प वर १००० किलोचे बॉम्ब टाकून ३५० आतंकवाद्यांच्या खात्मा केला त्या निमित्य भारतीय जनता पार्टी व ब्रम्हपुरी शहरातील युवकांनी फटाके फोडून जलोश साजरा करीत भारत माता कि जय व पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे देत आनंद साजरा केला.
या प्रसंगी जिल्हा परिषद चे उपाद्यक्ष्य कृष्णाजी सहारे,भाजपा शहर अध्यक्ष जगदिशजी तलमले,युवा मोर्च्यांचे शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, माजी नगरसेवक मनोजजी भूपाल,प्रकाशजी बगमारे, नगरसेवक मनोजजी वठे, सागर आमले,युवा मोर्च्यांचे महामंत्री स्वप्नील अलगदेवे, रितेश दशमवार, बबलुभाऊ कुंभारे,सिद्धेश भररे, अपी तुम्हाणे,राहमानभाई पठाण, उत्तम उरकुडे,फहिम जीवानी,सुधीरजी सेलोकर,ललित उरकुडे,तुषार साखरकर, अरुण बनकर,तनय देशकर,तसेच बहुसंख्यने ब्रम्हपुरीकर व विध्यार्थी वर्ग व आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!