विभागीय कर्ज समितीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष गजानन पाथोडे यांचे धनराजभाऊ मुंगले माजी तालुका अध्यक्ष भाजपा यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

विभागीय कर्ज समितीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष गजानन पाथोडे यांचे धनराजभाऊ मुंगले माजी तालुका अध्यक्ष भाजपा यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन


चिमूर - प्रतिनिधी

     विलास मोहिनकर


चिमूर : - दिनांक.२६/०२/२०१९ दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक मर्यादीत चंद्रपूर चे संचालक गजानन पाथोडे यांची विभागीय कर्ज समिती च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चिमूर कार्यालयामध्ये स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर सर्वश्री गोपाल झाडे नगराध्यक्ष चिमूर, उमेश हिंगे नगरसेवक, यशवंतजी वाघे माजी सरपंच नेरी, ज्ञानेश्वर शिरभय्ये ,  विलास बंडे, विनोद शिरपूरवार, मनोज हजारे , बबलू सिरास, अनिल डगवार, रमेश दडमल, नैनेश पटेल, शुभम भोपे,बलवंत श्रीरामे,  प्रमोद डोंगरे, अविनाश बावनकर तसेच इतर मान्यवर, कार्यकर्ते, बँकेचे ग्राहक , कर्मचारी वर्ग तथा जनसामान्य जनता उपस्थित होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!