भाजपा कोरपणा तालुका महिला आघाडीची बैठक संपन्न
भाजपा कोरपणा तालुका महिला आघाडीची बैठक संपन्न
राजूरा (शब्बीर जागीरदार)
भाजपा कोरपणा तालुका महिला आघाडीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश सदस्या सौ वणीताताई कानडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला जिल्हा अध्यक्षा सौ रेणुकाताई दुधे, भाजपा अध्यक्ष कोरपणा तालुका श्री नारायण हिवरकर,सौ शशिकलाताई बोबडे,श्रीमती जया ताई धारणकर सौ मणिशाताई पावडे तालुका महासचिव राकेश राठोड शहराध्यक्ष शेख रिजवान उपस्थित होते सौ वनिता ताई कानडे यांनी महिला जना प्रतिनिधी मेळाव्याचे आयोजन दिनांक 25 फेब्रुवारी 2019 रोज सोमवारला ठीक सकाळी अकरा वाजता आयोजित केलेले केलेला आहे तरी तालुक्यातील महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले तसेच सौ रेणुका ताई दुधी यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले सर्व तालुक्यातील महिलांनी मेळाव्याला उपस्थित राहून सहकार्य करावे व या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले तसेच तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन शशिकलाताई बोबडे यांनी केले तर मनिषा ताई पावडे यांनी आभार मानले बैठकीला पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!