शीला मस्के यांचे निधन




तळोधी बा;-
स्वप्न झेप अकॅडमी चे प्रशिक्षक 
श्री पराग मस्के सर ,अमित मस्के आणि शैलेश मस्के यांच्या मातोश्री सौ शीला रामचंद म्हस्के यांचे आज10.50 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज दिनांक 01/09/2026 दुपारी 3.00 वाजता तळोधी बा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, 3मुले,सूना,नातवंडं असा आप्त परिवार आहे . त्यांच्या अंतिम संस्कार यात्रेत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!