मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पवनी येथे भव्य रक्तदान शिबिर
७५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी पवनी शहर व ग्रामीणच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर भंगाराम माता मंदिर, पवनी येथे आज दि. २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला मा. आमदार डॉ. परिणयजी फुके साहेब, विधानपरिषद सदस्य यांनी भेट दिली.
यावेळी भाजपा पवनी तालुका अध्यक्ष तिलक वैद्य, मोहन सुरकर (माजी नगराध्यक्ष), संदीप नंदरधने (भाजपा शहर अध्यक्ष), राजेंद्र फुलबांधे (किसान आघाडी नेते), सोनू बावनकर (उपाध्यक्ष, नगर परिषद पवनी), सुरेश अवसरे (गटनेता), प्रकाश कुरझेकर, हरीश तलमले, सोनू दंडारे, भास्कर उरकूडकर, चंद्रशेखर कळंबे, अभय रायपूरकर, लोकेश दडवे, आशिष मोहरकर, चिराग सुरकर, राजकुमार उरकुडकर, महेश हटवार, भावेश काटेखाये, संघर्ष अवसरे, रोहित नागपुरे, यशवंत देशमुख, सचिन शहारे, यादव धनजुडे, शुभम पारधी, दीपक कोरे, देवानंद खोपे, यादव मेंगरे, राकेश पाखमोडे, शिवाभाऊ मुंगाटे (सरपंच, अड्याळ), महेश हटवार, विलास बाळबुदे, पियुष फुलबांधे, रोहित नागपुरे, दत्तूभाऊ मुनरतीवार, खाडकुरे, संदीप मोटघरे, संघर्ष अवसरे, विनोद धारणे, संदीप खांगर, पिंटू वैद्य उपस्थित होते.
त्याचप्रमाणे पवनी शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ. कांचनताई खडगी, सभापती कु. निकिता मेश्राम, नगरसेविका श्रीमती भीमा बावनकर, सौ. दुर्गा हटवार, सौ. भावना तिलक वैद्य, सौ. कविताताई कुळमते, सौ. दुर्गा शिवरकर, अंकित मेश्राम, श्रीकांत काळे, ओंकार पिसे, रेमन बावनकर, विशाल सुपारे, अर्पित नंदगवळी, दिलीप वैद्य, जयंत तुळसकर, देवेंद्र लांजेवार, ओंकार पिंपरे, राजू तावेडे तसेच भाजपचे पवनी शहर आणि पवनी ग्रामीणचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!