श्री रामदास पुनाजी गिरीपुंजे यांचे निधन …



श्री रामदास पुनाजी गिरीपुंजे यांचे निधन …
उद्या शुक्रवारी सायं. ४.३० वा. नागभीड येथे अंत्यविधी होणार 
विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट चे माजी कोषाध्यक्ष 
⁠व्यापारी संघ नागभीड चे माजी अध्यक्ष 
पुर्णचंद्र सॅा मिल चे संचालक
⁠त्यांच्या पश्चात ३ मुले व ३ मुली व नातवंडे असा परिवार आहे.ते 89 वर्षाचे होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!