चिमूर बसस्थानक समोर एम अली टूर्स अँड ट्रॅव्हल्स मित्र परिवार तर्फे पाणपोई चे शुभारंभ

कडक उन्हात प्रवास्यांना विनामूल्य थंड्या पाण्याची सोय 

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )

चिमूर : - चंद्रपूर जिल्हा हा अती उष्णतेचा जिल्हा म्हणून ओळखले जात असून नेहमीच उन्हाळ्यात ५० डिग्री पर्यंत तापमानात वाढ झालेली नेहमीच बघायला मिळत असते. या कडक उन्हात प्रवास्यांना एक हात मदतीचा म्हणून कुठेतरी थंड पाणी मिळावं म्हणून एम अली टूर्स अँड ट्रॅव्हल्स मित्र परिवार तर्फे चिमूर बसस्थानक समोर पाणपोई लावण्यात आली दैनंदिन शेकडो प्रवासी या पॅनपोईचा लाभ घेत असून सर्वत्र याचे कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!