वाहकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

चिमूर येथील घटना 

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )

चिमूर : - दिनांक. १८/०४/२०२६ ला चिमूर आगार मध्ये वाहक पदावर कार्यरत असलेले मुरलीधर नामदेव चिडे वय 52 वर्षे यांचे नेरी वरून चिमूर ला बस मध्ये येतांना वाटेतच हृदय विकाराने मृत्यू  झाला.या घटनेमुळे चिमूर आगारात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!