हनुमान जन्मोत्सव निमित्त महाप्रसादाचे वितरण;
तळोधी (बा.) प्रतिनिधी:-
श्री हनुमान जन्मोस्तव समिती तळोधी बा. यांचे विद्यमाने महाबली हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवाजी चौक तळोधी येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेंकडों उपस्थित भाविकानी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमांचे यशस्वीतेसाठी रोहित तुळसकर, सचिन मदनकर, संतोष बोडणे, गणेश करंडे,भूषण कावळे, निखिल भरडकर, लोकेश मेश्राम,तेजस कामडी, श्रेयश शेणमारे भूषण कावळे, गणेश करंडे, अमर्त्य झाडे, शंतनू मोरे, राहुल खडसिंगे,यश बोरकर, गजानन देशमुख, गुणवंत खोब्रागडे, निखिल भरडकर,शुभम आत्राम,अक्षय पिसे,आशिष गोपाले, विशाल कश्यप, सागर डाहारे,आदी युवा कार्यकर्ते तथा सर्व हनुमान उत्सव समिती मंडळाचे सदस्य उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!