तळोधी बा. येथे होळी, धुलीवंदन सणानिमित्य पोलीसांचा रुट मार्च
तळोधी बा-येथील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ४२ गावात होळी, धुलिंवदन सारखे सण उत्सव शांततेत व मोठया उत्साहात पार पडावेत. व कुठल्याही प्रकारची कायदा-सुव्यवस्था सुव्यवस्था अबादीत राहावी यासाठी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन व अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व
उपविभागीय पोलीस अधिकारी दारासींग राजपुत साहेब यांच्या नेतुत्वात आज सकाळी ११.३० वाजता तळोधी बा. येथील मुख्य प्रवेशव्दार येथुन बाजार चौक, मज्जीद रोड, गोवर्धन वार्ड, आंबेंडकर चौक, भट्टीवार्ड , सारंग मेडीकल चौक, सिनेमा टाकीज अशा संवेंदनशिल मार्गाने पोलीसांचा संचलन करुन गुन्हेगारांना आळा घालण्यात आला. या पोलीसांच्या रुट मार्च मध्ये तळोधी पोलीस स्टेशनचे ठानेदार राहुल गुहे, पी. एस. आय किशोर मानकर, पी. एस. आय चंद्रकांत लांबट, पी. एस. आय. सुधाकर भानारकर, चार बिट इंनचार्ज ,१५ अमलदार ,१७ होमगार्ड यामध्ये सहभागी झालेले होते.होळी व धुलींवदन दोन्ही सन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीसांच्या वतीने रुटमार्च काढण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!