ट्रॅकच्या धडकेत मेंडपाळ गंभीर जखमी - ४० मेंढ्या चिरडल्या

  


चामोर्शी - मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन आपल्या स्वगावी रामाळा येथे येत असतांना चामोर्शी ते भेंडाळा दरम्यान ट्रकने धडक दिल्याने मेंढपाळ गंभीर जखमी झाला असून त्यात ४० मेंढ्या चिरडल्या गेल्या. यामुळे मेंढपाळचे फार नुकसान झाले आहे.

        मारोती रामा अन्नावार रा. रामाळा हा मेंढपाळ आपल्या एका सहकाऱ्याला घेऊन मेंढ्यासह १३ फरवरीला पहाटे ५ वाजताचे दरम्यान चामोर्शी वरून भेंडाळा मार्गे येत होते. चाकलपेट फाट्यावर भरधाव वेगाऱ्या अज्ञात ट्रकने धडक दिली. त्यात मारोती अन्नावार हा गंभीर जखमी झाला व २० मेंढ्या ठार झाल्या असून २० मेंढ्या जखमी झाले. जखमी मेंढपाळास गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पुढील तपास चामोर्शी पोलिसांकडून केल्या जात आहे.

मेढा गेऊन येत असतानी ट्ररक ने धडक दिले असता 15 मेढा मुतृ पावले व 12 मेढा जखमी आहे व मारोती रामा अन्नावार हे गबिर जखमी झाले व जिल्हा रुग्णालय गडचिरोली हीते उपचार चालू आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!