छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव निमित्ताने मौजा बाम्हणी येथे स्नेहसम्मेलनाचे उदघाटन

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव निमित्ताने मौजा बाम्हणी ता. पवनी येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या वतीने स्नेहसम्मेलन दि. 18/02/026 ते 19/02/026 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे, 
यावेळी स्नेहसंमेलन च्या उदघाट्न प्रसंगी उपस्थित राहुन विद्यार्थ्यांनी बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्यांच्या प्रतिकृती, सोबतच रांगोळी प्रदर्शनीची पाहणी केली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
यावेळी पं स सदस्य बादल ठवरे,उपसरपंच यादव मेंगरे, मुख्याध्यापक येळेकर सर, दोनोंडे सर ग्राम अधिकारी,  सुनील मोटघरे सर,  सुनील घावळे सर, पांडुरंग नखाते सर , माकडे सर , पंकज देशमुख, संदीप मोटघरे, किशोर तलमले, मेश्राम अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा तिलक वैद्य अध्यक्ष भाजपा पवनी तालुका उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!