धान विक्री नोंदणी आता ३१ डिसेंबर पर्यंत करता येणार - शासनाकडून मुदतवाढ़ जाहीर

धान विक्री नोंदणी आता ३१ डिसेंबर पर्यंत करता येणार - शासनाकडून  मुदतवाढ़ जाहीर


सावली - खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता १५ डिसेंबर २०२५ ही मुदत होती परंतु पुरेशी नोंदणी न झाल्याने मुदतवाढ देण्याची मागणी सर्व स्तरावरून केल्या जात होती. त्यानुसार  पणन हंगाम २०२५-२६ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दिनांक ३१ डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!