एकाच महिन्यात तीन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघास वनविभागास मिळाले यश

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - एकाच महिन्यात तीन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघावर प्रादेशिक वनविभागाने दैनंदिन कॅमेरॅने नजर ठेवून गस्त घालवीत शेतकरी तथा गावाकऱ्यांचा रोष बघता दिवस रात्र एक करून अखेर वनविभागास पट्टेदार वाघाला पकडण्यात यश मिळाले असून गावकरी तथा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!