निधन वार्ता.

निधन वार्ता.


ज्योती हारगुडे 

तळोधी (बा.) येथिल ज्योती रतिराम हारगुडे (वय ४८ वर्षं) यांचें अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पती, दोन मुले असा आप्त परिवार आहे. आज तळोधी येथिल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!