ॲड. गोविंदराव भेंडारकर यांचे दुःखद निधन
दुःखद निधन
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, काँग्रेसचे नेते एडवोकेट गोविंदराव भेंडारकर यांचे आज दुःखद निधन झाले.
एडवोकेट गोविंदराव यांनी गोसेखुर्द प्रकल्पाकरिता दीर्घकाळ लढा दिला होता. अनेक जनहित याचिका दाखल केल्या होत्या. त्यांनी चिमूर विधानसभाची निवडणूकही लढविली होती.
चंद्रपूरच्या राजकारणातील सुसंस्कृत,एक बहुआयामी व्यक्तिमत्व,अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ,अनेक सामाजिक,पुरोगामी चळवळीत हिरिरीने भाग घेणारे कार्यकर्ते,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष,अखिल भारतीय काँग्रेसचे ओबीसी विभागाचे पदाधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी अध्यक्ष ऍड.गोविंदराव भेंडारकर यांचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे दुःखद निधन !
भावपूर्ण श्रद्धांजली !



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!