विकसित भारत 2047 कल्पना अंतर्गत नांदगाव शाळा अव्वल

बल्लारपूर पब्लिक स्कूल मुल येथे जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत तालुकास्तरीय विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्या स्पर्धांमध्ये पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यापैकी सहभागी सर्व स्पर्धेत पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला .समूह नृत्य स्पर्धा , समूह गायन स्पर्धा , एकल नृत्य स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , नाटक स्पर्धा यात प्रथम तर एकल गायन स्पर्धा द्वितीय क्रमांक पटकाविला.

वरील सर्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थी यांचे पंचायत समिती मुल व पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव च्या वतीने खूप खूप अभिनंदन व गावकऱ्यांच्या वतीने कौतुक करण्यात आले .
तसेच या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून लाभलेले बेंबाळ बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्रीरंग कुमरे , जूनासूरला केंद्राचे केंद्रप्रमुख मुकुंदा गव्हारे ,शाळेचे मुख्याध्यापक बी.एल. चरपे ,शिक्षक अनिरुद्ध शिवणकर , लक्ष्मण खोब्रागडे , फिरोज सेमसकर , रुपेश वनकर , मेश्राम मॅडम , निखिल मांडवकर , आकाश बांबोळे, समीर काळे या सर्वांनी परिश्रम घेतले . याबद्दल सर्व पालकांत आनंदाचे वातावरण आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!