जिल्हा प्रमुख आलेख रट्टे यांच्या हस्ते युवा सेना नंदोरी शाखेचे उद्घाटन संपन्न

उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : - जिल्हा प्रमुख आलेख रट्टे यांच्या हस्ते युवा सेना नंदोरी शाखा - भद्रावती चे उद्घाटन करण्यात आले. या शाखेच्या उदघाटन वेळी उपस्थित असलेले युवराज धानोरकर शिवसेना संघटक चंद्रपूर मुनेश्वर बदखल वरोरा भद्रावती समन्वयक शाखा प्रमुख संजय दशरथ भोयर, धीरज गाव - नंदोरी रितिक जाधव युवा सेना सचिव वरोरा तालुका
धीरज अंतकरण बगमारे मंगेश भाऊराव अवगान  प्रफुल नामदेव एकरे, सर्वेश कुंबरे, व समस्त नंदोरी येथील गावकरी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!