दोन नाबालिक मुलीवर लैंगिक अत्याचार

चिमूर शहरातील घटना

पोलीस स्टेनला जनतेचा घेराव

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात दोन नाबालिक मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जनतेचा पोलीस स्टेशनला घेराव व टायर जाळून आरोपीस फासीची शिक्षा करा अशी मागणी करीत आंदोलन जनतेचा आक्रोश बघता पोलिसांचे लाठीचार्ज करीत तणावावर शांतता मिळविण्याचे प्रयत्न सुरु असून पोलीस स्टेशनवर जनता मोठ्या प्रमाणावर बघ्यांची भूमिका घेत आहे.मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त चिमूर शहरात दाखल होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!