वसंत शोभा फाउंडेशन च्या पुस्तकाचे वितरण



वसंत शोभा फाउंडेशन च्या वतीने फाउंडेशन चे पुस्तक आज सुभाष प्राथमिक शाळेतील शिक्षकांना देण्यात आले.
यावेळी वसंत शोभा फाउंडेशनच्या स्मिता अडकिने उपस्थित होत्या.
सुभाष प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी वसंत शोभा फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!